पॅरालिसीस, मित्रांनो आता सर्व जागे पॅरलिसीसचे प्रमाण खूप वाढलेले आहेत आज काल मृत्यू 90% तरी हार्ट अटॅक मुळेच होत आहेत स्वतःची योग्य न काळजी घेतल्यामुळे योग्य तो डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यामुळे आपल्याला या सर्व अडचणींना सामोरे जावे लागले होते या चुका टाळण्यासाठी देखील आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे फार गरजेचे आहेत याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे आणि त्या चुका टाळण्याचे काम केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची सर्व साधारणपणे आणि सर्व अर्धांग वायू व्यक्तींच्या मध्ये ही गोष्ट आढळून येते अनियंत्रित रक्तदाब रक्तदाब वाढणार नाही याची सर्वात अगोदर काळजी घेतली पाहिजे.
ब्लड प्रेशरची देखील काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे तर त्या पण नियमित्ताची काळजी घेतली पाहिजे त्याच्या काही गोळ्या असतील त्या देखील आपल्याला नियमितपणे गरजेचे आहे डॉक्टर जे नियम सांगतात ते नियम देखील पाळले पाहिजे आणि रक्तदान कंट्रोलमध्ये ठेवणे खूप गरजेचे आहे जर आपण याकडे लक्ष दिले नाही तर अर्धांग वायू होण्याचे जास्त शक्यता असते. रक्ताची गाठ होते आणि त्या गाठीचा दबाव आपल्या मेंदू वरती होत असतो.
ज्या भागावर जो दबाव आलेला आहे तो भाग म्हणजेच उजवा हात पाय असेल किंवा दोन्ही पाय असतील किंवा डावा हात पाय असतील किंवा कोणतीही बाजू अर्धांग वायू व्हावी त्या दबाव वाढते अवलंबून असते म्हणूनच रक्तदाब नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल वाढलेला असणे त्याकडे दुर्लक्ष करणे ही पण एक गंभीर चूक समजली जाते कारण रक्तदाब वाढण्यासाठी देखील कोलेस्ट्रॉल मदत करत असते प्रेशर वाढलं की आपण त्याला ब्लड प्रेशर असे देखील म्हटले जाते.
कधी प्रवाह कधी ब्लॉक होईल हे आपण सांगू शकत नाही ज्यावेळेस तो प्रवाह ब्लॉक होतो त्यावेळेस तो अटॅक होतो म्हणून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवलं पाहिजे चेक केलं पाहिजे आणि ते जर वाढलेले प्रमाण असेल तर विशेषतः ते कमी करण्याकरिता जे नॉनव्हेज असतात त्याचा प्रमाण आपल्याला कमी केलं पाहिजे ते बंद देखील करण्याची वेळ देखील येण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये त्याचे प्रमाण खूप जास्त असतं गुटखा तंबाखू सिगारेट भिडे यामुळे देखील आपल्याला अर्धांग वायू येण्याची शक्यता असते ज्याला पॅलेसिस अर्धांगवायू झालेला आहे.
त्यांनाही भरपूर प्रमाणामध्ये सवय असते कारणीभूत ठरू शकतात जर तुम्हाला तंबाखूची सवय असेल तर तुम्हाला ती पूर्णपणे बंद करायचे आहे किंवा मद्यपान देखील तुम्हाला नियंत्रणात करायचे आहे किंवा शक्यतो होईल तेवढं तुम्हाला बंद करायचा आहे. ताण तणाव जर तुम्ही जास्त घेत असाल तर तो देखील तुम्हाला कमी करायचा आहे कारण त्याच्यामुळे देखील अर्धांग वायू येण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर डायबिटीज सारखे शुगर सारखे आजार असेल तर शुगर देखील तुम्हाला नियंत्रणात ठेवून फार गरजेचे आहे शुगरच्या गोळ्या देखील तुम्हाला नियमितपणे खायचे आहे जर तुम्ही याची काळजी घेतला तरच तुम्हाला अर्धांग्वये उपासुन सुटका होणार आहे नाहीतर तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागणार आहे मित्रांनो जे काही आता तुम्हाला मी सांगितलेले आहे ते तुम्ही अवश्य करून बघायचे आहे आणि तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही लगेचच जवळच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायचा आहे.